Shraddha Thik
गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आजच्या सत्रात 24 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी 68,600 रुपये मोजावे लागणार आहे.
तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी 78000 रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात 200 रुपयांनी वाढ झाली आहे.
सोने- 68,450 रुपये/ 24 कॅरेट
चांदी- 78,000 प्रति किलो
सोने- 68,450 रुपये/ 24 कॅरेट
चांदी- 78,000 प्रति किलो
सोने- 68,450 रुपये/ 24 कॅरेट
चांदी- 78,000 प्रति किलो
सोने- 68,450 रुपये/ 24 कॅरेट
चांदी- 78,000 प्रति किलो
सोने- 68,450 रुपये/ 24 कॅरेट
चांदी- 78,000 प्रति किलो