Manasvi Choudhary
अभिनेत्री तेजस्वी पंडित तिच्या अभिनयामुळेच नाही तर सौंदर्यामुळे चर्चेत आहे.
तेजस्वीने केशरी रंगाच्या साडीमध्ये खास फोटोशूट क्लिक केलं आहे.
मराठमोळी अभिनेत्रीची हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आडला आहे.
या साडीलूकवर तेजस्विनीने स्टायलिश पोज दिल्या आहेत.
कुरळे केस, मेकअप आणि हातात बांगड्या असा तेजस्विनीचा लूक आहे.
तेजस्विनीच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.
तेजस्वीनीचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.