Tejashri Pradhan: तेजश्री तुझी एक स्माईलच चाहत्यांच्या काळजावर घाव करते

Chetan Bodke

'प्रेमाची गोष्ट'

मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या 'प्रेमाची गोष्ट' मालिकेमुळे चाहत्यांमध्ये कमालीची चर्चेत आहे.

Tejashri Pradhan Photos | Instagram/ @tejashripradhan

मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद

तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे हे दोघेही मालिकेत प्रमुख भूमिकेत असून ही मालिका कायमच टीआरपी यादीमध्ये अव्वल असते.

Tejashri Pradhan Photos | Instagram/ @tejashripradhan

सोशल मीडियावर सक्रिय

तेजश्री नेहमीच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत सुंदर फोटो शेअर करत असते.

Tejashri Pradhan Photos | Instagram/ @tejashripradhan

साडीतलं निस्सिम सौंदर्य

नुकतंच तेजश्रीने लाल रंगाची साडी नेसत सोशल मीडियावर खूप सुंदर फोटोशूट शेअर केले आहे. त्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसते.

Tejashri Pradhan Photos | Instagram/ @tejashripradhan

तेजश्रीचा मराठमोळा लूक

मराठमोळा साज, लूकला साजेसे दागिने आणि निस्सिम सौंदर्य असा लूक तिने केलेला दिसत आहे.

Tejashri Pradhan Photos | Instagram/ @tejashripradhan

फोटो पोजेसची चर्चा

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये तेजश्री अंगणात बसून गुलाबाचे फुलं उधळताना दिसत आहे.

Tejashri Pradhan Photos | Instagram/ @tejashripradhan

सोशल मीडियावर फोटोंची चर्चा

तेजश्रीच्या ह्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Tejashri Pradhan Photos | Instagram/ @tejashripradhan

सौंदर्याचे कौतुक

तेजश्रीने केलेल्या ह्या लूकवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव केला जात आहे.

Tejashri Pradhan Photos | Instagram/ @tejashripradhan

चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक

चाहत्यांनी या फोटोला हजारो लाईक्स दिले असून कमेंटच्या माध्यमातून कौतुक होत आहे.

Tejashri Pradhan Photos | Instagram/ @tejashripradhan

NEXT: सई ताम्हणकरला पाहिलं अन् "दिल में बजी गिटार"

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar
येथे क्लिक करा...