Tejashri Pradhan: 'पंचक' मध्ये आता तेजश्रीचा नंबर...?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तेजश्री प्रधान

मराठी मालिका, चित्रपटातून अभिनेत्री तेजश्री प्रधानने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ घातली आहे.

tejashri Pradhan | Instagram

जन्म

तेजश्रीचा जन्म २ जून १९८८ रोजी मुंबईत झाला.

tejashri Pradhan | Instagram

या गोजिरवाण्या घरात

'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेतून तेजश्रीने मालिकाविश्वात पदार्पण केले.

tejashri Pradhan | Instagram

होणार सून मी या घरची

तेजश्री प्रधानची 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून घराघरात पोहचली.

tejashri Pradhan | Instagram

ती सध्या काय करते

यानंतर तेजश्री 'ती सध्या काय करते', 'असेही एकदा व्हावे', 'जजमेंट' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

tejashri Pradhan | Instagram

प्रेमाची गोष्ट

तेजश्री सध्या 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

tejashri Pradhan | Instagram

मालिका

तेजश्री मालिकेत मुक्ता हे पात्र साकारत आहे. ही मालिका नेहमी टीआरपीच्या यादीत अव्वल असते.

tejashri Pradhan | Instagram

पंचक

तेजश्रीचा 'पंचक' हा नवीन चित्रपट ५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असल्याचे दिसत आहे.

tejashri Pradhan | Instagram

Next: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा साखरपुडा

Kaumudi Walokar | Instagram
येथे क्लिक करा