Kaumudi Walokar: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा साखरपुडा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कौमुदी वलोकर

'आई कुठे काय करते' फेम कौमुदी वलोकरचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे.

Kaumudi Walokar | Instagram

आई कुठे काय करते

कौमुदी सध्या 'आई कुठे काय करते' मालिकेत आरोही हे पात्र साकारत आहे.

Kaumudi Walokar | Instagram

साखरपुडा

कौमुदीने ३१ डिसेंबरला थाटामाटात साखरपुडा केला आहे.

Kaumudi Walokar | Instagram

सोशल मीडिया

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो पोस्ट करत कौमुदीने ही आनंदाची बातमी दिली आहे.

Kaumudi Walokar | Instagram

आकाश चौकसे

कौमुदीचा आकाश चौकसेसोबत साखरपुडा पार पडला आहे.

Kaumudi Walokar | Instagram

शुभेच्छा

कौमुदीला चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील कलाकरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Kaumudi Walokar | Instagram

Next: णी मुखर्जीचा साडीतला सोज्वळ साज; अदांनी लावलय वेड

Rani Mukerji | Instagram @ yashrajfilmstalent
येथे क्लिक करा