Rani Mukerji : राणी मुखर्जीचा साडीतला सोज्वळ साज; अदांनी लावलय वेड

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राणी मुखर्जी

नव्वदीच्या काळात आपल्या अभिनयाने राणी मुखर्जीने चाहत्यांना भूरळ पाडली होती.

Rani Mukerji | Instagram @ yashrajfilmstalent

जन्म

राणी मुखर्जीचा जन्म २१ मार्च १९७८ रोजी कोलकत्ता येथे एका बंगाली कुटुंबात झाला.

Rani Mukerji | Instagram @ yashrajfilmstalent

राजा की आयेगी बारात

राणीने वयाच्या १६ व्या वर्षी 'राजा की आयेगी बारात' या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले.

Rani Mukerji | Instagram @ yashrajfilmstalent

कुछ कुछ होता है

'कुछ कुछ होता है' या चित्रपटातून राणीला खरी ओळख मिळाली.

Rani Mukerji | Instagram @ yashrajfilmstalent

वैयक्तिक आयुष्य

राणी अभिनयासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.

Rani Mukerji | Instagram @ yashrajfilmstalent

राणी- आदित्य चोप्रा

राणीने अभिनयक्षेत्रात नाव कमावल्यानंतर निर्माता- दिग्दर्शक आदित्य चोप्राशी लग्न केले.

Rani Mukerji | Instagram @ yashrajfilmstalent

सोशल मीडिया

राणी मूखर्जी नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.

Rani Mukerji | Instagram @ yashrajfilmstalent

फोटोशूट

राणीने नुकतेच ब्लॅक रंगाच्या साडीत सुंदर फोटोशूट केले आहे. राणी या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे.

Rani Mukerji | Instagram @ yashrajfilmstalent

Next: हवा हवाई... सोनाली कुलकर्णीने बालीमध्ये केलं नवीन वर्षाच स्वागत

Sonalee Kulkarni | Instagram
येथे क्लिक करा