Sonalee Kulkarni: हवा हवाई... सोनाली कुलकर्णीने बालीमध्ये केलं नवीन वर्षाच स्वागत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोनाली कुलकर्णी

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Sonalee Kulkarni | Instagram

नवीन वर्षाचे स्वागत

सोनाली कुलकर्णीने बालीमध्ये नवीन वर्षाचे स्वागत केले आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

सोलो ट्रीप

सोनाली बालीमध्ये सोलो ट्रीपचा आनंद घेत आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

बाली

सोनाली बालीमध्ये अनेक ठिकाणी फिरत आहे. तिने अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

सोनालीचा लूक

सोनालीने नुकतेच लाल रंगाच्या वनपीसमध्ये फोटोशूट केलं आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

फोटोशूट

सोनालीने बालीमध्ये हवेत वेगवेगळ्या पाळण्यात बसून फोटोशूट केले आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

लाईक्स आणि कमेंट्स

सोनालीच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

Next: हाय ये मेरा घागरा, पाहा मृणालचा स्टनिंग असा लेहंगा लूक...

Mrunal Thakur | Instagram @mrunalthakur
येथे क्लिक करा