Mrunal Thakur: हाय ये मेरा घागरा, पाहा मृणालचा स्टनिंग असा लेहंगा लूक...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मृणाल ठाकूर

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर.

Mrunal Thakur | Instagram @mrunalthakur

जन्म

मृणालचा जन्म १ ऑगस्ट १९९२ रोजी धुळ्यात झाला.

Mrunal Thakur Photos | Instagram @mrunalthakur

शिक्षण

मृणालने पत्रकारिता विषयात पदवी प्राप्त केली आहे.

Mrunal Thakur | Instagram @mrunalthakur

नच बलिये

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने 'मुझसे कुछ कहती ये खामोशिया' या मालिकेत काम केले. त्यानंतर ती 'नच बलिये' या रिअॅलिटी शोमध्ये झळकळी होती.

Mrunal Thakur | Instagram @mrunalthakur

कुमकुम भाग्य

मृणालला खरी ओळख 'कुमकुम भाग्य' या मालिकेतून मिळाली, मालिकेतूल बुलबूल हे पात्र आजही सर्वांच्या लक्षात आहे.

Mrunal Thakur | Instagram @mrunalthakur

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट

यानंतर मृणालने अनेक बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Mrunal Thakur | Instagram @mrunalthakur

सीता रामन

मृणालचा 'सीता रामन' या चित्रपटातील अभिनयाने सर्वांनाच भूरळ पाडली होती.

Mrunal Thakur Photos | Instagram @mrunalthakur

फोटो

मृणाल ही सोशल मीडियावर नेहमी फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने मल्टी कलर घागऱ्यातील फोटो शेअर केले आहेत.

Mrunal Thakur | Instagram @mrunalthakur

Next: तितीक्षाचं गुलाबी सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

Titeekshaa Tawde | Instagram