Tejashri Pradhan: तेजश्री प्रधानचा बॉसी लूक पाहिलात का?

Priya More

तेजश्री प्रधान

मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्यामुळे चर्चेत राहते.

Tejashri Pradhan | Instagram @tejashripradhan

या मालिकेत केले काम

'ह्या गोजिरवाण्या घरात', 'तुझं नी माझं घर श्रीमंताचं', 'होणार सून मी त्या घरची' या मालिकेंच्या माध्यमातून तेजश्री घराघरामध्ये पोहचली.

Tejashri Pradhan | Instagram @tejashripradhan

प्रेमाची गोष्ट

तेजश्री सध्या 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेमध्ये मुक्ताच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

Tejashri Pradhan | Instagram @tejashripradhan

टीआरपीच्या लिस्टमध्ये अव्वल

तेजश्रीची ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून टीआरपीच्या लिस्टमध्ये अव्वल स्थानी आहे.

Tejashri Pradhan | Instagram @tejashripradhan

तेजश्रीच्या नवनवीन पोस्ट

तेजश्री प्रधान सोशल मीडियावर सक्रीय असते. नवनवीन पोस्टद्वारे ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.

Tejashri Pradhan | Instagram @tejashripradhan

तेजश्रीचा बॉसी लूक

तेजश्री प्रधानने नुकताच बॉसी लूकमधील नवीन फोटोशूट शेअर केले आहे. तिचे फोटो व्हायरल होत आहेत.

Tejashri Pradhan | Instagram @tejashripradhan

स्टायलिश फोटोशूट

तेजश्रीने ब्ल्यू कलरचा ब्लेझर, व्हाइट टॉप आणि डार्क ब्ल्यू जिन्समध्ये स्टायलिश फोटोशूट केले आहे.

Tejashri Pradhan | Instagram @tejashripradhan

असा केला लूक

लाईट मेकअप, मोकळे केस आणि हाय हिल्स कॅरी करत तेजश्रीने आपला लूक परिपूर्ण केला आहे. ती खूपच सुंदर दिसत आहे.

Tejashri Pradhan | Instagram @tejashripradhan

चाहत्यांकडून पसंती

तेजश्रीच्या या फोटोना चाहत्यांनी पसंती दिली असून ते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

Tejashri Pradhan | Instagram @tejashripradhan

NEXT: Prajakta Mali: पाऊस पडला, हवेत गारवा आला, अन् तुला पाहिलं, नजरेत गुलाबी रंग भरला

Marathi Actress Prajakta Mali | Instagram @prajakta_official