Manasvi Choudhary
तेजश्री प्राधन ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
तेजश्री प्रधानची होणार सून मी या घरची ही मालिका खूप गाजली होती.
तेजश्री प्रधानने 'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेतून पदार्पण केले होते.
तेजश्रीने चंद्रकांत पाटकर विद्यामंदिर, डोबिंवली येथून शिक्षण पूर्ण केले.
तेजश्रीने सेकंड ईअरपर्यंत सायकोलॉजी विषय घेतला होता. तिला काउन्सिलर व्हायचे होते
मीडिया रिपोर्टनुसार, तेजश्री अभिनय क्षेत्रात येण्याआधी बँकेत नोकरीदेखील करायची.
तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेचं नाव 'वीण दोघांतली तुटेना' असं आहे