Tejashri Pradhan: या 2 मालिकांमुळे घराघरात पोहोचली तेजश्री प्रधान

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

अभिनेत्री तेजश्री प्रधानचा चाहतावर्ग मोठा आहे.

tejashri pradhan | Instagram

मोठा चाहतावर्ग

तेजश्री प्रधानला न ओळखणारा शोधून सापडणार नाही.

Tejashri Pradhan | Instagram

अभिनय

तिने अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अनोखी ओळख केली आहे.

Tejashri Pradhan | Instagram

या मालिकेतून केलं पदार्पण

तेजश्रीने मराठी सिनेसृष्टीत ह्या गोजिरवाण्या घरात या मालिकेतून पदार्पण केलं आहे.

Tejashri Pradhan | Instagram

लोकप्रियता

'लेक लाडकी ह्या घरची' आणि 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतून तेजश्री घराघरात लोकप्रिय झाली.

Tejashri Pradhan | Instagram

मालिका

यासह तेजश्रीने फुलला सुगंध मातीचा, अंग्गबाई, सासूबाई या मालिकेमध्ये देखील भूमिका साकारल्या आहेत.

Tejashri Pradhan | Instagram

next: Gauri Kulkarni: 'आई कुठे काय करते' फेम गौरी कुलकर्णी कितवी शिकलीये?

येथे क्लिक करा..