Gauri Kulkarni: 'आई कुठे काय करते' फेम गौरी कुलकर्णी कितवी शिकलीये?

Manasvi Choudhary

प्रसिद्ध मालिका

'आई कुठे काय करते' मालिकेतील गौरी कुलकर्णी सर्वांनाच माहित आहे.

Gauri Kulkarni | Saam Tv

अभिनय

गौरीने तिच्या अचूक अभिनय शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली.

Gauri Kulkarni | Saam Tv

स्टायलिश अंदाज

सोशल मिडियावर देखील गौरी तिच्या स्टायलिश अंदाजामुळे लक्ष वेधून घेत आहे.

Gauri Kulkarni | Saam Tv

गौरीचं शिक्षण

तुम्हाला अभिनेत्री गौरीचं शिक्षण नेमकं किती झालय माहितीये का?

Gauri Kulkarni | Saam Tv

कुठून घेतलं शिक्षण

गौरीने तिचे शालेय शिक्षण बीड येथील सावरकर स्कूल येथून पूर्ण केले आहे.

Gauri Kulkarni | Saam Tv

इंजिनिअरिंग

गौरीने इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं हे पण तिला अभिनयाची आवड होती.

Gauri Kulkarni | Saam Tv

गायिका

अभिनयासोबत गौरी गायिका देखील आहे.

Gauri Kulkarni | Saam Tv

next: Rutuja Deshmukh: 'लग्नानंतर होईलच प्रेम' मधील काव्या अन् नंदिनीची सासू कोण?

येथे क्लिक करा..