Siddhi Hande
अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
तेजश्री प्रधान आपल्या खास अंदाजाने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. तिचे अनेक चाहते आहेत.
तेजश्री प्रधान सध्या वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत दिसत आहे.
तेजश्री प्रधानची होणार सून मी या घरची ही मालिका खूप प्रसिद्ध झाली होती.
तेजश्रीची पहिली मालिका ही होणार सून मी या घरची असेच अनेकांना वाटते.
मात्र, तेजश्रीची पहिली मालिका या गोजिरवाण्या घरात आहे.
तेजश्री चौदावीला असताना तिला पहिला ब्रेक मिळाला होता. त्यानंतर ती मालिकांमध्ये झळकली.
यानंतर तेजश्रीने अग्गबाई सासुबाई, प्रेमाची गोष्ट या मालिकेत काम केले आहे.