Tejashree Pradhan: दिव्यांचा लख्ख प्रकाशात उजळून निघालं तेजश्रीचं तेज...

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान मनोरंजनविश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Tejashri Pradhan | Instagram/@tejashripradhan

लोकप्रिय अभिनेत्री

मराठी मालिकेतला लोकप्रिय चेहरा अशी तेजश्रीची ओळख आहे.

Tejashree Pradhan | Instagram/@tejashripradhan

मालिकेतील भूमिका

मालिकेतील वेगवेगळ्या भूमिकांमुळे तेजश्री घराघरात पोहचली आहे.

Tejashree Pradhan | Instagram/@tejashripradhan

चाहत्यांना दिल्या शुभेच्छा

नुकतेच दिवाळी या सणाच्या तेजश्रीने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Tejashree Pradhan | Instagram/@tejashripradhan

मराठमोळा साजश्रृगांर

लाल रंगाच्या पैठणी साडीत तेजश्रीने मराठमोळा साजश्रृगांर केला आहे.

Tejashree Pradhan | Instagram/@tejashripradhan

दिवाळी फोटोशूट

दिव्यांचा प्रकाश आणि फुलांची खास सजावटीत तेजश्रीने तिचे दिवाळी फोटोशूट केलं आहे.

Tejashree Pradhan | Instagram/@tejashripradhan

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर तेजश्रीचे फोटो सध्या व्हायरल होत आहे.

Tejashri Pradhan | Instagram/@tejashripradhan

NEXT: Marathi Actress: दिवाळी सेलिब्रेशनसाठी सजल्या मराठमोळ्या अभिनेत्री, तुम्हीही कराल सौंदर्याचं कौतुक

Diwali 2023 | Saam Tv
येथे क्लिक करा...