Manasvi Choudhary
दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
दिवाळी सणानिमित्त मराठमोळ्या अभिनेत्रीं सजल्या आहेत.
मराठमोळ्या अभिनेत्रीनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री तेजश्री प्रधानने लाल रंगाच्या पैठणी साडीमध्ये मराठमोळा श्रृगांर केला आहे.
अमृता खानविलकरने अत्यंत सुंदर अशा लूकमध्ये दिवाळी सेलिब्रेशन केलं आहे.
अभिनेत्री रसिका सुनीलचं मराठमोळं सौंदर्य घायाळ करत आहे.
निळ्या रंगाच्या काठपदरी साडीमध्ये मानसी नाईकचा लूक अत्यंत सुंदर दिसत आहे.