Manasvi Choudhary
सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरू आहे.
दिवाळीत फटाके फोडण्याची मज्जा लहानांपासून मोठ्यापर्यत सर्वांनाच असते.
फटाके फोडताना प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.
रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी फटाके वाजवू नयेत.
फटाके फोडत असताना फटाक्यातील दारू डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी.
मोकळ्या रस्त्यावर फटाके फोडावेत. तसेच प्राण्यांपासून दूर राहून फटाके फोडावेत.
फटाके फोडताना लहान मुलांसोबत घरातील मोठ्या व्यक्तीने राहावे