Tejashree Pradhan: तेजस्वी प्रधानचा हटके स्वॅग एकदा पाहाच!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तेजश्री प्रधान

मराठी चित्रपटसृष्टीतील तेजश्री प्रधान ही तिच्या मनमोहक सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकत असते.

Tejashree Pradhan | Instagram

होणार सून मी या घरची

तेजश्री प्रधानला खरी ओळख 'होणार सून मी या घरची' या मालिकेने दिली.

Tejashree Pradhan | Instagram

ती सध्या काय करते

यानंतर तेजश्रीने 'ती सध्या काय करते' या चित्रपटात काम केले होते.

Tejashree Pradhan | Instagram

फोटोशूट

तेजश्रीने नुकतेच ब्लॅक अँड व्हाइट आउटफिटमध्ये फोटोशूट केले आहे.

Tejashree Pradhan | Instagram

आऊटफिट

क्रॉप टॉप, व्हाइट कलरचा शर्ट आणि ब्लॅक स्कर्ट असा लूक तिने केला आहेत.

Tejashree Pradhan | Instagram

जॅकेट

या आऊटफिटवर तिने जॅकेट घातले आहे.

Tejashree Pradhan | Instagram

सुंदर तेजश्री

तेजश्री या मॉडर्न लूकमध्ये खूपच छान दिसत आहे.

Tejashree Pradhan

Tejashree Pradhanमॉडर्न लूक

तेजश्रीला आतापर्यंत अनेकदा पारंपारिक ड्रेसमध्ये चाहत्यांनी पाहिले आहे. परंतु तिचा हा मॉडर्न लूकदेखील चाहत्यांना खूप आवडला आहे.

Tejashree Pradhan | Instagram

Next: चांगल्या कामाला जाण्यापूर्वी दही-साखर का दिली जाते?

Why People Give Curd-Sugar Before Leaving House | Google