Shreya Maskar
अभिनेत्री तेजश्री जाधव बॉयफ्रेंडसोबत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
तेजश्रीच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव रोहन सिंह आहे.
नुकतेच त्यांनी रोमँटिक प्री-वेडिंग शूट केले आहे.
समुद्रकिनारी रोमँटिक अंदाजात त्यांनी क्यूट कपल फोटोशूट केले आहे.
प्री-वेडिंग शूटसाठी तेजश्रीने ब्लॅक ड्रेस परिधान केला असून मोकळे केस सोडले आहेत.
तर रोहनने 'ब्लॅक अँड व्हाईट' शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट परिधान केली आहे.
दोघेही एकमेकांत रमलेले पाहायला मिळत आहे.
अलिकडेच तेजश्रीने तिच्या बॅचलर पार्टीचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते.