ब्लॅक अँड व्हाईट फोटोत उजळलं Swanandi चं कलरफूल सौंदर्य

Shraddha Thik

लक्ष्मीकांत बेर्डे

स्वानंदी बेर्डे ही दिग्गज कलावंत लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी आहे.

Swanandi Berde | Instagram @swanandiberde

सोशल मीडियावर व्हायरल

स्वानंदीचे हे फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाले तिच्या फोटोंची मोठी चर्चा आहे.

Swanandi Berde | Instagram @swanandiberde

प्रिया बर्डेसोबत काम

पहिल्याच नाटकात स्वानंदी तिची आई प्रिया बर्डेसोबत काम केले आहे.

Swanandi Berde | Instagram @swanandiberde

स्वानंदीचं फोटोशूट

स्वानंदीने काळ्या रंगाच्या साडीमध्ये फोटोशूट केलं आहे.

Swanandi Berde | Instagram @swanandiberde

करिअरची सुरुवात

स्वानंदीने नाटकातून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे.

Swanandi Berde | Instagram @swanandiberde

कलाविश्वात पदार्पण

धनंजय माने इथेच राहतात का? या नाटकातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं.

Swanandi Berde | Instagram @swanandiberde

चित्रपट प्रदर्शित

स्वानंदीचे 'रिस्पेक्ट' आणि 'मन येड्यागत झालंया' हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

Swanandi Berde | Instagram @swanandiberde

Next : मालदीव्ह्सच्या निळ्याशार पाण्यात Chetana झाली रोमँटिक

येथे क्लिक करा...