मालदीव्ह्सच्या निळ्याशार पाण्यात Chetana झाली रोमँटिक

Shraddha Thik

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून फेम मिळालेली अभिनेत्री म्हणजेच चेतना भट.

Chetana Bhat | Instagram @bhatchetana

महाराष्ट्रात अनेकांची मने जिंकली

या कार्यक्रमामुळे तिने महाराष्ट्रात अनेकांची मने जिंकली आहेत.

Chetana Bhat | Instagram @bhatchetana

व्हेकेशन एन्जॉय करतानाचे फोटो

चेतनाने तिच्या नवऱ्यासोबत मालदीव्हमध्ये तिचं व्हेकेशन एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

Chetana Bhat | Instagram @bhatchetana

कमालीची ग्लॅमरस

मालदीव्हमधल्या फोटोमध्ये ती कमालीची ग्लॅमरस दिसत आहे.

Chetana Bhat | Instagram @bhatchetana

'कधी गोड कधी तिखट चेतना भट'

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात तिला 'कधी गोड कधी तिखट चेतना भट' म्हणून ओळखले जाते.

Chetana Bhat | Instagram @bhatchetana

मंदार चोळकर

चेतनाच्या नवऱ्याचं नाव मंदार चोळकर असं असून तो प्रसिद्ध गीतकार आहे.

Chetana Bhat | Instagram @bhatchetana

मराठी सिनेमा

मंदारने अनेक लोकप्रिय मराठी सिनेमांसाठी काम केलं आहे.

Chetana Bhat | Instagram @bhatchetana

Next : Sai चे फोटो पाहून चाहत्यांना आठवली Urfi

येथे क्लिक करा...