Sai चे फोटो पाहून चाहत्यांना आठवली Urfi

Shraddha Thik

फॅशनसेन्समुळे असते चर्चेत

अभिनेत्री सई ताम्हणकर ही तिच्या अभिनयासह सौंदर्याने कायमच लक्ष वेधून घेत असते.

sai tamhankar | Instagram @saietamhankar

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठी सिनेसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

sai tamhankar | Instagram @saietamhankar

सई ताम्हणकर

अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी मनोरंजनविश्वातली प्रतिभावान अभिनेत्री आहे.

sai tamhankar | Instagram @saietamhankar

लोकप्रियता

मराठी सिनेसृष्टीत सई ताम्हणकरची प्रचंड क्रेझ आहे.

sai tamhankar | Instagram @saietamhankar

नवीन फोटोशूट

नुकतेच सईने तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहेत.

Sai Tamhankar | Instagram @saietamhankar

फोटोंवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया

सई ताम्हणकरच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्स करत तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

sai tamhankar | Instagram @saietamhankar

असा केला लूक

अभिनेत्री सईने डेनिम क्रॉस स्लिट स्कर्टसह पांढरा शर्ट स्टाईल केला आहे.

sai tamhankar | Instagram @saietamhankar

Next : New Year Party मध्ये Glamorous दिसायचंय? हे Wow ड्रेस एकदा पाहाच!

New Year Party | Saam Tv
येथे क्लिक करा...