Suruchi Adarkar: बघावं आणि बघतच रहावं...

Chetan Bodke

अभिनेत्री सुरूची अडारकर

अभिनेत्री सुरूची अडारकर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चाहत्यांमध्ये प्रकाशझोतात होती.

Suruchi Adarkar Photos | Instagram/ @suruchiadarkar

पियूष रानडेसोबत लग्नगाठ

गेल्या वर्षी सुरुचीने अभिनेता पियूष रानडे सोबत लग्नगाठ बांधली.

Suruchi Adarkar And Piyush Ranade Photos | Instagram/ @suruchiadarkar

सुरूचीच्या नव्या फोटोंची चर्चा

सध्या सुरूची सोशल मीडियावर एका फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

Suruchi Adarkar Photos | Instagram/ @suruchiadarkar

सोशल मीडियावर सक्रिय

सुरूची कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Suruchi Adarkar Photos | Instagram/ @suruchiadarkar

सुरूचीच्या फॅशनची चर्चा

नुकतंच सुरूचीने पती पियुषचा भगव्या रंगाचा स्वेटशर्ट वेअर करत सुंदर फोटोशूट केले आहे.

Suruchi Adarkar Photos | Instagram/ @suruchiadarkar

फोटोंना हटके कॅप्शन

अभिनेत्रीने हे हटके फोटोज शेअर करताना, ‘Weekend Vibes’ असे कॅप्शन देऊन फोटो शेअर केले.

Suruchi Adarkar Photos | Instagram/ @suruchiadarkar

फोटो तुफान व्हायरल

अभिनेत्रीच्या ह्या नव्या फोटोंची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.

Suruchi Adarkar Photos | Instagram/ @suruchiadarkar

‘का रे दुरावा’

सुरूचीला ‘का रे दुरावा’ मालिकेतून खूप मोठ्या प्रमाणावर चाहत्यांमध्ये प्रसिद्धी मिळाली.

Suruchi Adarkar Photos | Instagram/ @suruchiadarkar

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’

सध्या सुरुची ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Suruchi Adarkar Photos | Instagram/ @suruchiadarkar

NEXT: बॉलिवूड अभिनेत्रींच्या 'Rose Day Special' लूकची चर्चा, पाहा Photos

Bollywood Actresses Wear Rose Day Special Outfits | Saam Tv
येथे क्लिक करा...