Chetan Bodke
मराठमोळा टीव्ही अभिनेता अभिजित खांडकेकरची पत्नी आणि अभिनेत्री सुखदा खांडकेकर नेहमीच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.
मराठमोळी सुखदा खांडकेकर उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगणा आहे.
नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर मराठमोळ्या अंदाजातील काही फोटो शेअर केले आहेत.
सुखदाने नुकतेच नारंगी रंगाच्या वेस्टर्न आउटफिटमधील फोटो शेअर केले आहे.
डायमंड ज्वेलरी, पोनीटेल आणि सिंपल मेकअप असा साधा लूक तिने केला आहे.
आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर सुखदा फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख प्रस्थापित करीत आहे.
अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजामध्ये फोटोज् शेअर करते.
सुखदाने अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.