Pooja Hegde: अधीर झालो तुझ्या दिसण्याने, बेभान झालो तुझ्या हासण्याने... पूजाचं सौंदर्य

Chetan Bodke

अभिनेत्री पूजा हेगडे

बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे कायमच आपल्या फॅशनमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

Pooja Hegde Photos | Instagram/ @hegdepooja

पूजाच्या फॅशनची चाहत्यांना भुरळ

तिने टॉलिवूडसह बॉलिवूड मध्येही आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ पाडली.

Pooja Hegde Photos | Instagram/ @hegdepooja

पूजाचा न्यू लुक

पूजा नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजात फोटो शेअर करत असते.

Pooja Hegde Photos | Instagram/ @hegdepooja

हिरव्या साडीतला लूक

अभिनेत्रीचे सध्या सोशल मीडियावर हिरव्या रंगातील साडीतले फोटोज् तुफान व्हायरल होत आहेत.

Pooja Hegde Photos | Instagram/ @hegdepooja

पूजाचा हटके न्यू लूक

कानामध्ये झुमके, ग्लॉसी मेकअप अशा अंदाजामध्ये तिने आपला लूक पूर्ण केला आहे.

Pooja Hegde Photos | Instagram/ @hegdepooja

पूजाचे निस्सिम सौंदर्य

नव्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्यावर चाहते भाळले आहेत.

Pooja Hegde Photos | Instagram/ @hegdepooja

चाहत्यांकडून कौतुक

पूजा हेगडेच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Pooja Hegde Photos | Instagram/ @hegdepooja

किसी का भाई किसी की जान

अभिनेत्री शेवटची भाईजानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटामध्ये दिसली होती.

Pooja Hegde Photos | Instagram/ @hegdepooja

NEXT: बॉयफ्रेंड जॅकीसोबत रकुल प्रीत अडकणार लग्नबंधनात, 'या'ठिकाणी घेणार सप्तपदी

Rakul Preet Singh And Jaccky Bhagnani Wedding | Instagram/ @rakulpreet
येथे क्लिक करा...