Rakul Preet Singh And Jaccky Bhagnani Wedding: बॉयफ्रेंड जॅकीसोबत रकुल प्रीत अडकणार लग्नबंधनात, 'या'ठिकाणी घेणार सप्तपदी

Chetan Bodke

२०१४ ला बॉलिवूडमध्ये डेब्यू

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने २०१४ मध्ये रिलीज झालेल्या 'यारिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं.

Rakul Preet Singh Photos | Instagram/ @rakulpreet

आपल्या फॅशनमुळे चर्चेत

रकुल प्रीत कायमच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Rakul Preet Singh Photos | Instagram/ @rakulpreet

खासगी आयुष्यामुळे चर्चेत

कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणारी रकुल सध्या, तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

Rakul Preet Singh Photos | Instagram/ @rakulpreet

२०२१ पासून रकुल- जॅकी एकमेकांना डेट करताय

२०२१ पासून रकुल प्रीत आणि अभिनेता जॅकी भगनानी एकमेकांना डेट करीत आहे.

Rakul Preet Singh And Jaccky Bhagnani Photos | Instagram/ @rakulpreet

लवकरच सप्तपदी घेणार

डेट केल्यानंतर ही जोडी आता लग्नबंधनात अडकणार आहे, अद्याप त्यांनी लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही.

Rakul Preet Singh Photos | Instagram/ @rakulpreet

फेब्रुवारी २०२४ मध्ये लग्नबंधनात अडकणार

हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हे कपल येत्या फेब्रुवारी २०२४ मध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती मिळतेय.

Rakul Preet Singh And Jaccky Bhagnani Photos | Instagram/ @rakulpreet

जोधपूर वैगेरे नाही तर गोव्यात घेणार सप्तपदी

हे फेमस कपल गोव्यामध्ये २२ फेब्रुवारी २०२४ रोजी लग्नबंधनामध्ये अडकणार आहेत.

Rakul Preet Singh Photos | Instagram/ @rakulpreet

२०२१ मध्ये नात्याची कबुली

रकुल प्रीत आणि जॅकीने सोशल मीडियावर ऑक्टोबर २०२१ मध्ये त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली होती.

Rakul Preet Singh And Jaccky Bhagnani Photos | Instagram/ @rakulpreet

NEXT: दगडूच्या केळवणचे फोटो पाहिले का?, लग्नाची तारीखही आली समोर

Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar Wedding | Instagram @prathameshparab
येथे क्लिक करा...