Spruha Joshi In Saree: खूपच सुंदर दिसतेस स्पृहा जोशी, सौंदर्याकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या

Manasvi Choudhary

लक्ष्मीपूजन

आज दिवाळीचा सण लक्ष्मीपूजन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

Lakshmi | yandex

पवित्र सण

लक्ष्मीपूजन अत्यंत पवित्र सण मानला जातो.

नवीन फोटोशूट

या सणानिमित्त प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशीने खास फोटोशूट केले आहे.

Spruha Joshi | Instagram

सुंदर सौंदर्य

स्पृहाने इन्स्टाग्रामवर साडीतील फोटो पोस्ट केले आहेत. ज्यात तिचे सौंदर्य फारच सुंदर दिसत आहे.

Spruha Joshi | Instagram

साजश्रृंगार

तिने पारंपारिक अंदाजात खास साजश्रृंगार केला आहे. तिच्या फोटोंची चर्चा सुरू आहे.

Spruha Joshi | Instagram

फोटोशूट

फोटो शेअर करत स्पृहाने दिवाळीनिमित्त केलं असल्याचं संगितलं आहे. कॅमेऱ्यासमोर स्पृहान खूपच सुंदर फोटोशूट केला आहे.

spruha joshi | Instagram

next: Lakshmi Puja Thali: देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आरतीच्या ताटात या वस्तू जरूर ठेवा

येथे क्लिक करा..