Spruha Joshi Photos: कानात झुमके, कपाळी बिंदी अत्यंत सुंदर दिसतेय मराठमोळी अभिनेत्री

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी तिच्या स्टाईल आणि अभिनयामुळे चर्चेत आहे.

Spruha Joshi | Instagram

कविता

स्पृहाने कवितांच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.

Spruha Joshi | Instagram

शिक्षण कुठे झालं

मूळची मुबंईची स्पृहा दादरच्या बालमोहन विद्यालयात शिकली. शालेय वयात असताना स्पृहाला वाचनाची आणि लिहण्याची प्रचंड आवड होती जी ती आजही जोपासते.

Spruha Joshi | Instagram

फोटो

सोशल मीडियावर स्पृहाचा मोठा चाहतावर्ग आहे. ती फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करते.

Spruha Joshi | Instagram

सुंदर फोटो

स्पृहाने नुकतेच मनमोहक अंदाजातील सुंदर फोटो शेअर केले आहेत. ज्यांची सध्या चर्चा सुरू आहे.

Spruha Joshi | Instagram

next: Paneer Butter Masala Recipe: ढाबा स्टाईल पनीर बटर मसाला घरी कसा बनवायचा? रेसिपी आहे अत्यंत सोपी

येथे क्लिक करा..