Spruha Joshi: अभिनेत्री स्पृहा जोशीचं निखळ हास्य...

Siddhi Hande

स्पृहा जोशी

मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी नेहमीच आपल्या सालस आणि सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

spruha joshi | Instagram

अभिनेत्री

स्पृहा जोशी उत्तम अभिनेत्री, कवियित्री आणि सूत्रसंचालक आहे.

Spruha Joshi | Instagram

काम

स्पृहा जोशीने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. याचसोबत ती अनेक कार्यक्रमदेखील करते.

Spruha Joshi | Instagram

फोटो

स्पृहा जोशीने नुकतेच सोशल मीडियावर पिवळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.

Spruha Joshi

साडी

स्पृहा जोशीने छान नेट असलेली साडी नेसली आहे.त्यावर डिझाइनर बॉर्डर आहे.

Spruha Joshi

ज्वेलरी

स्पृहाने साडीवर मोत्याचं पेडंट घातलं आहे. हातात ऑक्साइड ज्वेलरी घातली आहे.

Spruha Joshi

फोटोशूट

स्पृहाने केस मोकळे सोडत सुंदर फोटोशूट केले आहे.

Spruha Joshi

स्पृहाचा सुंदर लूक

स्पृहा जोशी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Spruha Joshi | Instagram

Next: गुढीपाडव्याला करा अस्सल मराठमोळा लूक, या 5 दागिन्यांनी खुलून येईल सौंदर्य

Gudi Padwa Marathmola Look
येथे क्लिक करा