Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशी हिने नवीन तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
'न्यू स्टाईलिश हेअरकट'मधील स्पृहाचे फोटो पाहून नेटकऱ्यांनीही लाईक्सचा वर्षाव केला आहे.
स्पृहाने तिचे लांब केस शॉर्ट केले आहेत ज्यामुळे तिचा नवीन लूक समोर आला या फोटोमध्ये स्पृहा खुपच सुंदर दिसत आहे.
या फोटोतील स्पृहाचे हास्य पाहून तुम्हीही तिच्या सौंदर्याचे मनभरून कौतुक कराल.
स्पृहाने ड्रेसमध्ये खास फोटोशूट केलं आहे निळ्या रंगाचा सुंदर असा ड्रेस तिने या फोटोशूटसाठी परिधान केला आहे.
गळ्यात नेकलेस, कानात एअरकफ आणि हातात घड्याळ स्पृहाने घातला आहे. यामुळे तिचा लूक उठून दिसत आहे.
तिने हे फोटो शेअर करताच चाहत्यांनी आणि मराठी सिनेसृष्टीतील तिच्या सहकाऱ्यांनी त्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी तिला "क्यूट", "ग्लॅमरस" आणि "नवा लूक खूपच सूट होतोय" अशा कमेंट्स केल्या आहेत.