Spruha Joshi: हसताना किती गोड दिसतेय स्पृहा!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्पृहा जोशी

मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी नेहमी आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Spruha Joshi | Instagram

मालिका आणि चित्रपट

स्पृहा जोशी अनेक मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Spruha Joshi | Instagram

सूर नवा ध्यास नवा

स्पृहाने 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमाचे सूत्रसंचानदेखील केले आहे.

Spruha Joshi | Instagram

कवयित्री

स्पृहा अभिनेत्रीसोबतच उत्तम कवयित्रीदेखील आहे.

Spruha Joshi

Spruha Joshi | Instagram

संकर्षण Via स्पृहा

स्पृहाचा सध्या 'संकर्षण Via स्पृहा' हा कवितांचा, गाण्यांचा कार्यक्रम सुरु आहे.

Spruha Joshi | Instagram

सुख कळले

स्पृहा सध्या कलर्स मराठीवरील 'सुख कळले' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे.

Spruha Joshi | Instagram

कमबॅक

स्पृहाने अनेक दिवसांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना खूप जास्त आनंद झाला आहे.

Spruha Joshi | Instagram

सोशल मीडियावर

स्पृहा सोशल मीडियावरही सक्रिय असते. स्पृहा नेहमी कवितांचे, गाण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

Spruha Joshi | Instagram

Next: हळदीचे आरोग्यासाठी बहुगुणी फायदे

Turmeric | Yandex