Spruha Joshi: स्पृहा जोशीचं मनमोहक सौंदर्य...

Siddhi Hande

स्पृहा जोशी

अभिनेत्री, कवयित्री आणि उत्तम निवेदिका अशा सर्व भूमिका स्पृहा जोशी उत्तम पद्धतीने पार पाडते.

spruha joshi | Instagram

स्पृहाचा अभिनय

स्पृहा जोशी नेहमीच तिच्या सालस आणि सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Spruha Joshi Smile | Instagram

फिल्मफेअर अवॉर्ड

स्पृहा जोशीने नुकतीच फिल्मफेअर अवॉर्ड शोला उपस्थिती लावली होती.

spruha joshi | Instagram

स्पृहाचे फोटो

स्पृहा जोशीने नुकतेच सोशल मीडियावर गोल्डन रंगाच्या सुंदर ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

spruha joshi | Instagram

स्पृहाचा ड्रेस

स्पृहाने छान गोल्डन रंगाचा घागरा परिधान केला आहे. त्यावर डायमंड वर्क केले आहे.

spruha joshi | Instagram

मिनिमल मेकअप लूक

स्पृहाने छान मिनिमल मेकअप केला आहे.

spruha joshi | Instagram

स्पृहाचा सुंदर लूक

स्पृहा या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या लूकवर चाहते फिदा झाले आहेत.

Spruha Joshi photoshoot | Instagram

स्पृहा सध्या काय करते

स्पृहा सध्या संकर्षण Via स्पृहा या कार्क्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाला खूप गर्दी असते.

Spruha Joshi | Instagram

Next: ना आर्ची , ना रिंकू; खरं नाव ऐकून थक्क व्हाल

येथे क्लिक करा