Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी नेहमीच आपल्या दिलखेचक अदांनी प्रेक्षकांची मने जिंकत असते.
स्पृहा उत्तम अभिनेत्री तर आहे. त्याचसोबत कवयित्री, निवेदिका आहे.
स्पृहा जोशीने नुकतेच दिवाळीसाठी खास फोटोशूट केले आहे.
स्पृहा जोशीने छान हिरव्या रंगाची पैठणी साडी नेसली आहे. साडीच्या पदरावर सुंदर डिझाइन आहे.
स्पृहा जोशीने छान ऑक्साइड ज्वेलरी घेतली आहे.
स्पृहाने कपाळावर छान चंद्रकोर टिकली लावली आहे.
स्पृहाने केसांचा छान आंबाडा घातला आहे. त्यात ती खूप सुंदर दिसत आहे.
स्पृहा या लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे.
स्पृहाच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.