Sonali Kulkarni: सोनालीच्या सौंदर्याने केलं घायाळ, नवीन फोटो पाहा

Manasvi Choudhary

यशस्वी अभिनेत्री

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णी आहे.

Sonali Kulkarni | Instagram

लोकप्रिय अभिनेत्री

सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत दोन दशकांहून अधिक काळ गाजवलाय.

Sonali Kulkarni | Instagram

दमदार अभिनय

चित्रपटातील दमदार अभिनयाने सोनालीने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Sonali Kulkarni | Instagram

या चित्रपटामध्ये साकारल्या भूमिका

सोनालीने आजवर मराठी, हिंदी , तेलगू, इंग्रजी यासारंख्या बहुभाषिक तब्बल ८० चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

Sonali Kulkarni | Instagram

लेखनाची आवड

सोनालीला लेखनाची आवड आहे. तिचं 'सो कुल' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

Sonali Kulkarni | Instagram

येथे झाला जन्म

सोनालीचा जन्म पुण्यात झाला असून पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून सोनालीने शिक्षण पूर्ण केले आहे.

Sonali Kulkarni | Instagram

NEXT: Jiya Shankar च दिलखुलास हास्य अन् निखळ सौंदर्य, पाहतच राहाल

Jiya Shankar | Instagram