Jiya Shankar च दिलखुलास हास्य अन् निखळ सौंदर्य, पाहतच राहाल

Manasvi Choudhary

जिया शंकर

जिया शंकर एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे.

Jiya Shankar | Instagram

'वेड'

नुकतीच जिया शंकर अभिनेता रितेश देशमुखच्या 'वेड' या चित्रपटात दिसली होती.

Jiya Shankar | Instagram

साऊथ चित्रपट

मराठी चित्रपटापूर्वी जियाने साऊथ चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Jiya Shankar | Instagram

विशेष ओळख

मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या जिया शंकरला 'मेरी हनीकारक बीवी' या मालिकेतून विशेष ओळख मिळाली.

मनमोहक लूक

सध्या जियाच्या मनमोहक लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे...

Jiya Shankar | Instagram

प्रतिक्रिया

जियाच्या या सुंदर फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Jiya Shankar | Instagram

NEXT: Madhuri Pawar ची जबरदस्त स्टाईल, ब्ल्यू लूकने फॅन्स घायाळ

Madhuri Pawar | Instagram