Madhuri Pawar ची जबरदस्त स्टाईल, ब्ल्यू लूकने फॅन्स घायाळ

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

माधुरी पवार एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Madhuri Pawar | Instagram

या मालिकेतून झाली लोकप्रिय

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून माधुरी प्रसिद्धीझोतात आली.

Madhuri Pawar | Instagram

नृत्यांगणा

माधुरी उत्कृष्ट नृत्यांगणा देखील आहे.

Madhuri Pawar | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर माधुरी चाहत्यांच्या संपर्कात असते.

Madhuri Pawar | Instagram

नवीन फोटो

नुकतेच माधुरीने ब्लॅक ड्रेसमधील हटके फोटो शेअर केले आहेत.

Madhuri Pawar | Instagram

ग्लॅमरस अंदाज

ग्लॉसी मेकअपमध्ये माधुरी ग्लॅमरस दिसते आहे.

Madhuri Pawar | Instagram

मालिका- नाटक

मालिका- नाटकातील माधुरीची व्यक्तिरेखा चाहत्यांच्या पसंतीस येत आहेत.

Madhuri Pawar | Instagram

NEXT: Mansi Naik: मानसी नाईकचा हटके अंदाज, फोटो पाहून व्हाल घायाळ

Mansi Naik