Manasvi Choudhary
नव्वदच्या काळातील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या दिलखेचक अदा आणि सौंदर्याने भूरळ घालतेय.
मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत सोनाली तिच्या आगळ्या वेगळ्या शैलीमुळे ओळखली जाते.
अंत्यत लक्षवेधी आणि धाटणीच्या भूमिकेने सोनालीने मनोरंजनविश्वात तिची छाप उमटवली आहे.
दोन दशकांहून अधिक काळ गाजवणाऱ्या सोनालीचा चाहतावर्ग मोठा आहे.
चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्याची एकही संधी सोनाली सोडत नाही.
या फोटोमध्ये सोनाली एथनिक लूकमध्ये ग्लॅमरस दिसते आहे.
मराठमोळ्या अंदाजात सोनालीने साडीवर ज्वेलरीसह ग्लॅमरस मेकअपने लूक पूर्ण केला आहे.