Malaika Aroraची फिगर पाहून हेच म्हणाल, वय केवळ आकडाच!

Manasvi Choudhary

मलायका अरोरा

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोरा तिच्या फॅशन सेन्स आणि स्टाईलमुळे चांगलीच चर्चेत असते.

Malaika Arora | Instagram

५० वर्षाची आहे मलायका

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री मलायका ५० वर्षाची आहे

Malaika Arora | Instagram

डान्सर म्हणून प्रसिद्ध

मलायका अरोरा फक्त अभिनेत्री नाही तर मॉडेल आणि उत्तम डान्सर म्हणून देखील प्रसिद्ध आहे.

Malaika Arora | Instagram

कुठे झाला जन्म?

मलायका अरोराचा जन्म २३ ऑक्टोबर १९७३ मध्ये मुंबईत झाला.

Malaika Arora | Instagram

सोशल मीडिया

सध्या ती फारशी सिनेमांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Malaika Arora | Instagram

फोटो

मलायकाचे तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Malaika Arora | Instagram

NEXT: Monalisa: अप्सरा 11 आभाळी, पण तुझं सौंदर्य पडलं सगळ्यांवर भारी…

Monalisa | Instagram
येथे क्लिक करा...