Sonali Kulkarni: तुला पाहता आजही हासते या मनी चांदणे

Manasvi Choudhary

नव्वदीतली अभिनेत्री

नव्वदच्या काळातील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या दिलखेचक अदा आणि सौंदर्याने भूरळ घालतेय.

Sonali Kulkarni | Instagram

उत्कृष्ट अभिनय

मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत सोनाली तिच्या आगळ्या वेगळ्या शैलीमुळे ओळखली जाते.

Sonali Kulkarni | Instagram

भूमिकेने जिंकली मने

अंत्यत लक्षवेधी आणि धाटणीच्या भूमिकेने सोनालीने मनोरंजनविश्वात तिची छाप उमटवली आहे.

Sonali Kulkarni | Instagram

मोठा चाहतावर्ग

दोन दशकांहून अधिक काळ गाजवणाऱ्या सोनालीचा चाहतावर्ग मोठा आहे.

Sonali Kulkarni | Instagram

चाहत्यांच्या संपर्कात

चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्याची एकही संधी सोनाली सोडत नाही.

Sonali Kulkarni | Instagram

ट्रेडिशनल लूक

या फोटोमध्ये सोनाली ट्रेडिशनल लूकमध्ये ग्लॅमरस दिसते आहे.

Sonali Kulkarni | Instagram

ग्लॅमरस लूक

स्टायलिश अंदाजात सोनालीने साडीवर ज्वेलरीसह ग्लॅमरस मेकअपने लूक पूर्ण केला आहे.

Sonali Kulkarni | Instagram

Next: Madhuri Dixit: 'धकधक' गर्लचं सौंदर्य पाहून प्रेमात पडाल

Madhuri Dixit Latest Photoshoot: | Saamtv
येथे क्लिक करा...