Madhuri Dixit: 'धकधक' गर्लचं सौंदर्य पाहून प्रेमात पडाल

Manasvi Choudhary

बॉलिवूडची धक धक गर्ल

बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित आजही तिच्या सौंदर्याने लाखो हृदयांवर राज्य करते

Madhuri Dixit | Saamtv

अभिनेत्री माधुरी दिक्षीत

माधुरी ही जशी तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते तशीच ती तिच्या डान्ससाठीही चाहत्यांच्या मनात घर करुन आहे.

Madhuri Dixit

करिअरची सुरूवात

माधुरी दिक्षीतने 1984 मध्ये आलेल्या 'अबोध' या सिनेमातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.

Madhuri Dixit | Instagram/ @madhuridixitnene

या चित्रपटात केला अभिनय

माधुरीने तिच्या करिअरमध्ये 'तेजाब', 'दिल' आणि 'बेटा'सह अनेक सुपरहिट चित्रपट दिले.

Madhuri Dixit

अभिनयानं केलं वेड

'तेजाब', 'दिल' आणि 'बेटा'सह अनेक सुपरहिट चित्रपटातील माधुरीच्या अभिनयानं प्रेक्षकांना वेड लावलं

Madhuri Dixit

सुपरहिट चित्रपट

माधुरी अभिनीत प्रत्येक चित्रपटाची तुफान चर्चा होत होती. अनेक चित्रपट सुपरहिट ठरले.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

NEXT: Stress कमी करण्यासाठी खा हे 6 पदार्थ, राहाल फिट

Stress | Saam Tv
येथे क्लिक करा...