Stress कमी करण्यासाठी खा हे 6 पदार्थ, राहाल फिट

Manasvi Choudhary

ताणतणाव

ताणतणाव हा मानसिक आरोग्य बिघडवण्याचा एक भाग आहे आणि त्याचा त्रास आज सामान्य झाला आहे.

Stress | Yandex

असा करा आहार

तणावावर अन्नानेही मात करता येते. तणाव दूर करण्यासाठी नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात काय खावे ते जाणून घ्या.

Food | Google

तणाव होईल दूर

तज्ज्ञांच्या मते, आहारात थोडासा बदल करून तुम्ही तणावापासून आराम मिळवू शकता.

Food | saam tv

ताणतणाव किंवा आरोग्याच्या कोणत्याही समस्येपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी अशाच पदार्थांचे सेवन केले पाहिजे ज्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात.

Fruit | Google

काजू- बदाम खा

काजू, बदाम, नारळ यासारख्या सुपरफूडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि इतर पोषक घटक असतात.

Dryfruits | canva

पोषकतत्वे

हे पोषक तत्व मेंदूसाठी फायदेशीर मानले जातात. त्यांना नित्यक्रमाचा भाग बनवा.

Dry fruits | yandex

नाश्ता करा

तणावापासून आराम मिळवण्यासाठी नाश्त्यात अंडी, दही आणि नट्सपासून बनवलेले स्मूदी खा.

Healthy Food | Yandex

अंडी खा

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अंड्यांसह मसूर, चिकन सलाड, एवोकॅडो किंवा स्प्राउट्सचे सेवन करू शकता.

Food | canva

पनीर

पनीरचे सेवन करू शकता आणि शीतपेयात ताक वापरू शकता.

Stress

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या

|

NEXT: Weight Check: वजन करण्याची योग्य वेळ कोणती?

Weight Check | Yandex
येथे क्लिक करा...