Sonalee Kulkarni : रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते

Ruchika Jadhav

सुंदर फोटो

सोनालीने नुकतेच काळ्यासाडीतील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

Sonalee Kulkarni | Saam TV

काळ्या पांढऱ्या रंगाची होळी

होळीनिमित्त फोटो पोस्ट करत तिने माझी होळी काळ्या पांढऱ्या रंगाची असल्याचं म्हटलं आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

झी गौरव पुरस्कार

सोनालीला नुकताच झी गौरव पुरस्कार मिळाला आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

मोठ्या पुरस्कारांना गवसणी

आपल्या अभिनयाने सोनालीने आजवर अनेक मोठ्या पुरस्कारांना गवसणी घातली आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

हिंदी सिनेवीश्व

सोनालीने आजवर फक्त मराठी नाही तर हिंदी सिनेविश्वात देखील काम केलं आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

मराठी साजश्रृंगार

नाकात नथ, कानात कुड्या अशा मराठी साजश्रृंगारात सोनाली कमालीची साजरी दिसते.

Sonalee Kulkarni | Saam TV

बाहेर फिरण्याची आवड

सोनालीला बाहेर फिरण्याची फार आवड आहे. त्यामुळे ती नेहमी विविध ठिकाणी भेट देत असते.

Sonalee Kulkarni | Saam TV

वाढदिवस

सोनाली १८ मेला तिचा वाढदिवस साजरा करते. सध्या ती ३५ वर्षांची आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

Benefits of Cat : मांजर पाळण्याचे हे चमत्कारिक फायदे माहितीयेत का?

Benefits of Cat | Saam TV