Sonali Kulkarni Birthday: सोनालीचे 'हे' सुपरहिट बॉलिवूड चित्रपट पाहिलेत का?

Priya More

सोनाली कुलकर्णी

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आज आपला ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Sonali Kulkarni | Instagram @sonalikul

या भाषांमधील चित्रपटात काम

सोनाली कुलकर्णीने फक्त मराठीच नाही तर हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगू आणि गुजराती चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

Sonali Kulkarni | Instagram @sonalikul

बॉलिवूड चित्रपटात केलं काम

सोनाली कुलकर्णीने बॉलिवूडच्या अनेक सुपरस्टारसोबत काम केले आहे. तिच्या चित्रपटांना चाहत्यांकडून चांगली पसंती मिळाली.

Sonali Kulkarni | Instagram @sonalikul

भारत चित्रपट

बॉलिवूडच्या सुलतानच्या 'भारत' चित्रपटामध्ये सोनाली कुलकर्णीने सलमान खानच्या आईची भूमिका साकारली आहे.

Sonali Kulkarni | Instagram @sonalikul

मिशन काश्मीर

सोनाली कुलकर्णीने 'मिशन काश्मीर'मध्ये हृतिक रोशनच्या आईची भूमिका साकारली आहे.

Sonali Kulkarni | Instagram @sonalikul

दिल चाहता है

सोनाली कुलकर्णीने बॉलिवूड सुपरस्टार सैफ अली खानसोबत 'दिल चाहता है' या चित्रपटामध्ये काम केले आहे.

Sonali Kulkarni | Instagram @sonalikul

प्यार तूने क्या किया

उर्मिला मातोंडकर आणि फरदीन खान यांची मुख्य भूमिका असलेल्या 'प्यार तूने क्या किया' या चित्रपटामध्ये सोनालीने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.

Sonali Kulkarni | Instagram @sonalikul

सिंघम चित्रपट

रोहित शेट्टीच्या 'सिंघम' चित्रपटामध्ये सोनाली कुलकर्णीने सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. हा चित्रपट सुपरहिट ठरला.

Sonali Kulkarni | Instagram @sonalikul

NEXT: Prajakta Mali: हिरव्या लेहेंग्यातील प्राजक्ता माळीचा खास लूक पाहिलात का?

Prajakta Mali | Instagram
येथे क्लिक करा...