Sonali Bendre: नव्वदीतलं सौंदर्य लाजवाब! सोनालीचं फोटोशूट पाहा

Manasvi Choudhary

अभिनेत्री सोनाली ब्रेंद्रे

नव्वदीच्या दशकातली अभिनेत्री सोनाली बेंद्रे.

Sonali Bendre | Instagram

चित्रपट

अनेक चित्रपटातून सोनालीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.

Sonali Bendre | Instagram

रिअॅलिटी शो

सोनाली सध्या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून असते.

Sonali bendre | Saamtv

नवीन फोटो

सोशल मीडियावर सोनाली तिचे फोटो पोस्ट करत असते.

Sonali Bendre | Instagram

लूक

वेस्टर्न असो पारंपारिक सोनालीचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस येतात.

Sonali Bendre | Instagram

लाईक्सचा वर्षाव

सोनालीच्या फोटोंवर चाहत्यांडून लाईक्सचा वर्षाव होतो.

Sonali Bendre | Instagram

NEXT: Aishwarya Narkar: प्रामाणिकपणे, सांगू तू खूप सुंदर आहेस; चाहत्यांनी केली कमेंट अन्...

Aishwarya Narkar Photos | Instagram/@ aishwarya.narkar