Sonalee Kulkarni: 'अप्सरा'चा थायलंड दौरा, फोटोंना मिळतेय पसंती

Priya More

मल्याळम चित्रपट

मराठी सिनेसृष्टीची 'अप्सरा' अर्थात अभिननेत्री सोनाली कुलकर्णी सध्या नुकताच प्रदर्शित झालेल्या तिच्या ‘मलाइकोट्टई वालीबान’ या मल्याळम चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

थायलंडमध्ये करतेय इन्जॉय

सोनाली कुलकर्णी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सध्या थायलंडमध्ये सुट्ट्या इन्जॉय करत आहे.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

नव्या देशाची सफर

सोनाली कुलकर्णीने थायलंडच्या फुकेतमधून काही सुंदर फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

जगभरात फिरतेय

सोनाली कुलकर्णी सध्या जगभरातील एक-एक देश फिरत त्याची झलक आपल्या चाहत्यांना दाखवत आहे.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

फुलकेतची सफर

सध्या फुलकेतमध्ये ती इन्जॉय करत असून तिने शेअर केलेले सुंदर फोटो व्हायरल होत आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

निळ्या रंगाचा वनपीस

सोनाली कुलकर्णीने निळ्या रंगाचा प्रिंटेड वन पीस परिधान केला आहे. यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

असा केला लूक

सोनालीने मोकळे केस, लाइट मेकअप, ब्लॅक कलरचा गॉगल आणि फ्लॅट चपल कॅरी करत आपला लूक परिपूर्ण केला आहे.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

रस्त्यावर फोटोशूट

सोनालीने फुलकेतच्या रस्त्यावर उभं राहून वेगवेगळ्या पोझमध्ये फोटोशूट केले आहे. तिच्या फोटोंना चाहत्यांकडून पसंती मिळतेय.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

NEXT: मुहूर्त ठरला! 21 तारखेला Rakul Preet- Jackkyचं लग्न, वेडिंग कार्ड व्हायरल

Rakul Preet And Jackky Bhagnani | Instagram