Chetan Bodke
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध असून तिच्या अभिनयाचा डंका सध्या टॉलिवूडमध्येही वाजतोय.
नेहमीच आपल्या अभिनयासाठी चर्चेत राहणाऱ्या सोनालीच्या फॅशनची कायमच इन्स्टाग्रामवर जोरदार चर्चा होताना आपल्याला दिसते.
नुकतंच सोनाली कुलकर्णीने इन्स्टाग्रामवर ग्रे कलरचा वेस्टर्न ड्रेस वेअर करत जबरदस्त फोटोशूट केले आहे.
सोनालीने शेअर केलेल्या नव्या फोटोंध्ये, ग्रे कलरचा शॉर्ट टॉप, पँट आणि त्यावर शर्ट असा लूक तिने वेअर करत खूप सुंदर फोटोशूट अभिनेत्रीने केला आहे.
शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्रीने लूकला साजेसा मेकअप करत हटके फोटोशूट केले.
मराठमोळ्या अप्सरेच्या फोटो पोजेसची सध्या जोरदार चर्चा होते.
सोनालींच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.
महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची गाथा सांगणाऱ्या ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या ऐतिहासिक चित्रपटातून सोनाली कुलकर्णी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
NEXT: ‘इन आँखों की मस्ती के मस्ताने हज़ारों हैं...’; शिवाली परबच्या फॅशनचा थाट न्यारा