‘इन आँखों की मस्ती के मस्ताने हज़ारों हैं...’; शिवाली परबच्या फॅशनचा थाट न्यारा

Chetan Bodke

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब

कलर्स मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोच्या माध्यमातून शिवाली परबने महाराष्ट्रातल्या घराघरात लोकप्रियता मिळवली.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

'कल्याणची चुलबुली'

शिवाली परबला त्या कार्यक्रमामधून 'कल्याणची चुलबुली' नावाने प्रसिद्धी मिळाली आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

इन्स्टाग्रामवर सक्रिय

शिवाली कायमच इन्स्टग्रामवर वेगवेगळ्या फोटोज आणि व्हिडीओज इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

शिवालीच्या नव्या फोटोंची चर्चा

कायमच आपल्या कॉमेडीमुळे चर्चेत राहणारी शिवाली सध्या आपल्या फॅशनमुळे चर्चेत आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

गुलाबी साडीमध्ये शिवाली परब

नुकतंच शिवालीने इन्स्टाग्रावर गुलाबी साडी परिधान करून मनमोहक फोटोशूट केलं आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

लूक

यावेळी शिवालीने गुलाबी रंगाची साडी आणि त्यावर सोनेरी रंगाचं स्लीव्हलेस ब्लाऊज वेअर केलेला दिसत आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

फॅशन

शिवालीने गळ्यात काळ्या मण्यांचा चोकर नेकलेस, केसांत गुलाब, डायमंड इयर रिंग्ज असा तिने लूक पूर्ण केला आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

सौंदर्याचे कौतुक

फक्त चाहत्यांकडूनच नाही तर, अनेक सेलिब्रिटींकडूनही शिवाली परबच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

शिवालीच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

NEXT: फॅशन आयकॉन रवीना टंडनचा साडीतला खास अंदाज, पाहा Photos

Raveena Tandon Photos | Instagram/ @officialraveenatandon
येथे क्लिक करा...