Chetan Bodke
४९ वर्षीय रवीना टंडन सध्या तिच्या फॅशनमुळे नाही तर, तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आहे.
९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी रवीना एक असून तिच्या सौंदर्याची चाहत्यांवर मोहिनी कायम आहे.
सध्या रविनाचं इन्स्टाग्रामवर गोल्डन साडी वेअर केलेल फोटोशूट कमालीचं चर्चेत आले आहे.
अभिनेत्री गोल्डन साडीमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची भुरळ चाहत्यांवर पडली.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने डोळ्यावर काळा गॉगल, गुजराती स्टाईलमध्ये गोल्डन साडी नेसलेली दिसत आहे.
या लूकवर अभिनेत्रीने व्हाईट गोल्डन ज्वेलरी, लूकला साजेसा मेकअप आणि डार्क रेड लिपस्टिक लावून अभिनेत्रीने आपला लूक पूर्ण केला आहे.
अभिनेत्रीने हा खास अंदाज एका लग्नसोहळासाठी केलेला होता. सध्या तिच्या लूकची कमालीची चर्चा होते.
रवीनाच्या सौंदर्यामध्ये वाढत्या वयाप्रमाणे दिवसेंदिवस आणखीनच भर पडत आहे.
रवीनाच्या फोटोंवर चाहत्यांकडून चांगलीच पसंदी मिळत असून चाहते तिच्या सौंदर्याचे प्रचंड कौतुक करीत आहेत.