Apurva Nemlekar: ब्लॅक ड्रेस अन् क्लासी अदा; अपूर्वा नेमळेकरच्या अदांवर सारेच फिदा

Chetan Bodke

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर

टेलिव्हिजन अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficial

प्रसिद्धी

'रात्रीस खेळ चाले', 'बिग बॉस मराठी ४'च्या माध्यमातून अपूर्लवाला फार मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली आहे.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficial

'प्रेमाची गोष्ट'

अपूर्वा 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून तिला या मालिकेनिमित्त विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficial

'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४'

अपूर्वा नेमळेकरला 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४' मध्ये दोन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficial

अपूर्वाच्या अभिनयाची जोरदार चर्चा

यावेळी अपूर्वाला 'सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा (स्त्री)' आणि 'सर्वोत्कृष्ट खलनायिका' असे दोन पुरस्कार 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतल्या सावनी भूमिकेसाठी मिळाले आहेत.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficial

अपूर्वाच्या सौंदर्याची चर्चा

यावेळी अपूर्वाने ब्लॅक कलरचे वेस्टर्न आऊटफिट वेअर करत सर्वांचेच लक्ष वेधले. अभिनेत्रीच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहे.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficial

फॅशनची चर्चा

लूकला साजेसे दागिने वेअर करत हटके लूक करत तिने सर्वांचेच लक्ष वेधले.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficial

सौंदर्याचे कौतुक

सध्या अपूर्वावर कौतुकाचा वर्षाव होत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficial

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

अपूर्वाच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficial

NEXT: ‘द नाईट मॅनेजर’ फेम Sobhita Dhulipalaचा स्टायलिश अंदाज

Sobhita Dhulipala Photos | Instagram/ @sobhitad
येथे क्लिक करा...