‘द नाईट मॅनेजर’ फेम Sobhita Dhulipalaचा स्टायलिश अंदाज

Chetan Bodke

‘द नाईट मॅनेजर’ फेम शोभिता धुलिपाला

‘द नाईट मॅनेजर’ फेम अभिनेत्री शोभिता धुलिपालाच्या फॅशनची पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.

Sobhita Dhulipala Photos | Instagram/ @sobhitad

शोभिताच्या फॅशनची चर्चा

कोणताही आऊटफिट असो, अगदी व्यवस्थित रित्या त्याला कॅरी करत शोभिता कॅमेऱ्यासमोर फोटो पोजेस देते.

Sobhita Dhulipala Photos | Instagram/ @sobhitad

ब्लॅक वेस्टर्न आऊटफिट

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर ब्लॅक वेस्टर्न आऊटफिट वेअर करत खूप सुंदर फोटोशूट केले आहे.

Sobhita Dhulipala Photos | Instagram/ @sobhitad

शोभिताच्या सौंदर्याची चर्चा

अभिनेत्रीने शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.

Sobhita Dhulipala Photos | Instagram/ @sobhitad

लूक

ब्लॅक वेस्टर्न आऊटफिटवर तिने केसांचा बन घातलेला आहे.

Sobhita Dhulipala Photos | Instagram/ @sobhitad

सौंदर्याचे कौतुक

अभिनेत्री या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहे.

Sobhita Dhulipala Photos | Instagram/ @sobhitad

चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

अभिनेत्रीच्या ह्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Sobhita Dhulipala Photos | Instagram/ @sobhitad

बहुआयामी धुलिपाला

शोभिता धुलिपाला बॉलिवूड अभिनेत्री, क्लासिकल डान्सर आणि मॉडेल म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे.

Sobhita Dhulipala Photos | Instagram/ @sobhitad

बॉलिवूड डेब्यू

दरम्यान, शोभिताने बॉलिवूडमध्ये ‘रमन राघव २.०’या चित्रपटाच्या माध्यमातून डेब्यु केले.

Sobhita Dhulipala Photos | Instagram/ @sobhitad

NEXT: तुम हुस्न परी... दिया मिर्झाच्या सौंदर्याची जादू; फोटो पाहून चाहते घायाळ!

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial
येथे क्लिक करा...