Dia Mirza: तुम हुस्न परी... दिया मिर्झाच्या सौंदर्याची जादू; फोटो पाहून चाहते घायाळ!

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झा हिने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे.

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

बहुआयामी दिया मिर्झा

दिया मिर्झाने आपल्या सौंदर्याच्या जोरावर फक्त अभिनय क्षेत्रातच नाही तर मॉडेलिंगमध्येही नशीब आजमावले आहे.

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

नव्या फोटोंची चर्चा

दिया नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट

शेअर केलेल्या फोटोंमध्ये, दिया मिर्झाने राखाडी कलरचा स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट वेअर करत सुंदर फोटोशूट केले आहे.

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

दियाच्या हटक्या फॅशनची चर्चा

दियाच्या हटक्या अंदाजातील फॅशनने फक्त प्रेक्षकांचेच नाही तर सेलिब्रिटींचेही लक्ष वेधले आहे.

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

फोटो पोजेसची चर्चा

मोकळे केस सोडत हटक्या अंदाजामध्ये फोटो पोजेस दियाने दिलेल्या आहेत.

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

सौंदर्य

दियाने या लूकवर स्मोकी मेकअप केला असून ग्लॉसी शेडमध्ये तिने आय लायनर लावलेत.

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

फॅशनची चर्चा

कोणताही आऊटफिट असो, दिया अगदीच खूप चांगल्या पद्धतीने कॅरी करते.

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

फॅन्सी लूकवर नेटकऱ्यांकडून कौतुक

दियाच्या या फॅन्सी लूकवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

NEXT: राशीच्या ग्लॅमरस अंदाजावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna
येथे क्लिक करा...